“Why should anyone read this book?” is a natural question that may come to mind. Well! We plan to settle on Mars and the moon very soon. We will need a robust calendaring system for living on Mars.
View moreRunning a business successfully requires a combination of hard work, dedication, and a well-thought-out plan. In this book you will get key tips for how to successfully run a business.
View moreपुरम आदरणीय गुलज़ार साहेब... शब्दों के कारीगरी के अनूठे जादूगर नज्म, ग़ज़ल, गाने, कविता, पटकथा न जाने इनके लफ्जो के कितने रूप. कितने बरसो से गुलज़ार साब अपने मखमली अंदाज से अपने शब्दों की जादूगरी दिखाते चले आये है. वो माया आज भी कायम है.
View moreअवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व - अष्टपैलू प्रतिभावंत पु. ल. देशपांडे यांना आदरांजली म्हणून आकारास आलेलं हे कॉफी टेबल बुक देखणं, सुरेख आणि मार्मिक झालं आहे. पु.लं.च्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या चाहत्यांसाठी ही अगदी अनोखी आणि औचित्यपूर्ण कलाकृती आहे. पु.लं. च्या साहित्यातल्या काही निवडक ओळी आणि सोबत असलेली चित्रं पानापानामधून त्यांची स्मृती जागवतात हसवतात, खुलवतात, प्रसन्न करतात !
View moreमराठी साहित्यविश्वाच्या प्रांगणात एका झाडाच्या फांदीवर एक अनाम पक्षी थोडाच वेळ बसला आणि उडूनही गेला. पण त्या पक्ष्याने आळवलेल्या त्या आर्त सुरांमुळे सर्व भावविश्व ढवळून निघाले, गंधित झाले. ते सूर इतके सच्चे होते की आजही ते प्रत्येकाच्या मनात रेंगाळत आहेत. त्या सुरांची मोहिनी आजही तशीच मंत्रमुग्ध करणारी आहे आणि त्याने साहित्य विश्वाला प्रदान केलेले आपले योगदान 'नक्षत्रांचे देणे' ठरले आहे. हा अनाम पक्षी दुसरा तिसरा कोणी नाही, तर कोकणाने साहित्याला दिलेले एक अलौकिक तेजस्वी रत्न आहे, त्याचे नाव चिं. त्र्यं. खानोलकर म्हणजेच आरती प्रभु.
View more